पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा , वरवाडा येथे अपनी पाठशाला यांच्या मार्फत १० संगणक प्राप्त झाले असून शाळेतील इयत्ता नववी व इयत्ता ११ वी मधील १०० मुलींना प्रशिक्षण दिले जात आहे.